News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

        आज मंगळवार दिनांक-03/01/2023 रोजी डांग सेवा मंडळ  नाशिक, संचलित,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली असुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

   याप्रसंगी डांग सेवा मंडळ संस्थेचे संचालक श्री-अनिलजी पंडित भाऊसाहेब,विद्यालयाचे प्राचार्य श्री-नंदन सर,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री-सोनवणे सर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.