News Cover Image

१५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. या उत्सवाप्रसंगी गावाचे सरपंच तथा. प्रथम नागरिक सौ. भारतीताई पवार, तसेच  ग्रामपंचायतीचे सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक आणि  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , स्वातंत्र्य सैनिक ,मुल्हेर पोलीस  स्थानकाचे PSI  श्री. नवनाथ रसाळ ,आदि  उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.